Monday, April 18, 2011

दुर्ग वेध ची सफ़र:

नमस्कार मित्रानो,
नुकतेच आम्ही मित्रानी एकत्रित येउन, दुर्ग वेध या ग्रुप ची स्त्तापना केलि। २०१०चा शेवटचा दिवस आणि नविन वर्षाची सुरुवात ही संधि साधून आम्ही सर्वानी शिवनेरी, चावंड, नानिचा अंगठा आणि जीवधन आशी सफ़र आयोजीत केली। या ग्रुप मध्ये आम्ही ११ जन होतो।

३१ दिसम्बर च्या सकाळी ६।३० मी। आम्ही पुन्याकडून शिवनेरी कड़े प्रस्थान केले। थंडीचे दिवस आसल्याने सुर्यानेही आजून आपले दर्शन दिले न्ह्वाते। गार वारा अंगावर घेत आम्ही सर्व आपापल्या दोन चाकिन्वर आरूढ़ होउन निघालो। हलू हलू सूर्यदेव प्रकाशमान होत होते। ठंडी मुले आम्ही सर्वजन गारठाले होतो। त्यामुले आम्ही कही जन चहाची टपरी शोधू लागलो। चाकनच्या चौकात रस्त्याच्या कडेला उभेराहून आम्ही कही जननी गरम गरम चहाचा हलू हलू आस्वाद घेतला।

नंतर मात्र आमचा थामाबा पडला तो एकदम शिवनेरीच्या पायाथ्यलाच। छत्रपति शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकान पहाण्यासाठी आम्ही सगळे आतुर झालो होतो।
क्रमशः










No comments: